Vanita Kharat Navraratri Special Photoshoot | वनिताच्या नवरात्रीनिमित्त ग्लॅमरस फोटोशूटवर चाहते फिदा

2021-10-14 3

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरातने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एक फोटोशूट केले आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण वनिताने केलेले फोटोशूट बघूयात - (Chitrali VO)

#Lokmatfilmy #VanitaKharat #Navratrotsav #Photoshoot #Marathiactress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires